कारण

मुंबईतल्या मुंबादेवीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

मुंबईतल्या सोमवंशीय क्षत्रिय, कोळी आणि आगरी समाजाचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या मुंबादेवीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. काही इतिहासकालिन पुराव्यांच्या आधारे बोरीबंदर येथे उभे असलेले मुंबादेवीचे मंदीर हे सन 1675 साली बांधल्याचे समजते. 
 
पार्वती देवीचा अवतार समजल्या जाणाऱ्या मुंबादेवीचे मंदीर मुंबईतल्या भुलेश्वर येथेही बांधण्यात आलं आहे.  मुंबईतील सर्वात प्राचिन मंदीर म्हणून या मंदीराची ओळख आहे. या देवीच्या नावानेच बॉम्बेचे मुंबई असे नाव ठेवण्यात आल्याचे काही नागरिक सांगतात. 
 
हे मंदीर सोमवार वगळता इतर दिवशी दर्शनासाठी खुले असते. सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजताच्या दरम्यान दर्शन घेता येतं, असे तिथले पुजारी सांगतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments