आपलं शहर

#CoronaUpdate मुंबईतली ताजी आकडेवारी! पाहा किती आणि कुठे?

मुंबई शहरात आतापर्यंत एकुण कोरोनासंक्रमित झालेले रुग्ण 4447 आहेत, त्यापैकी बरे झालेले 595 आहेत आणि एकुण रुग्णांपैकी मृत्यू झालेले रुग्ण 179 इतके आहेत. मागील 24 तासात 242 इतक्या कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ झाली तर 11 रुग्णांचा गेल्या चोविस तासात मृत्यू झालाय.
A – बलार्ड इस्टेट, शहीद भगतसिंग रोड, पी डीमेलो रोड, मरीन ड्राइव्ह, एपी मार्ग, कर्णक रोड, कुलाबा [एकुण रुग्ण – 127 : बरे रुग्ण – 14]
B – आय आर रोड, अब्दुल रहमान स्ट्रीट, आरबी मार्ग, एमए रोड, जेएमआर मार्ग, कर्णक रोड (लोकमान्य टिळक नगर) [एकुण रुग्ण – 68 : बरे रुग्ण – 8]
C – चंदनवाडी, नेताजी सुभाष रोड, मौलाना शौकताली रोड, त्रिंबक परशुराम स्ट्रीट, विठ्ठलबाई पटेल रोड, बाबासाहेब जे मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, वासुदेव1 बळवंत फडके चौक, [एकुण रुग्ण – 30 : बरे रुग्ण – 5]
D – ग्रँट रोड, डॉ. डी. बी. मार्ग, व्ही. पी. मार्ग, सखुबाई स्ट्रीट, डी. एन. पुरंदरे रोड, वाळकेश्वर रोड, बी. इंद्रजित रोड, ब्रीच कँडीपासून हजी अलीपर्यंत, मलबारहिल, ऑर्थर रोड, तारदेव रोड [एकुण रुग्ण – 253 : बरे रुग्ण – 34]
E – भायखळा, रे रोड, वेस्ट साने गुरुजी मार्ग, सुखलाजी स्ट्रीट, दत्ताराम लाड रोड, साऊथ रामचंद्र भट्ट रोड, वाडी बंदर आणि मौलाना शौकताई रोड [एकुण रुग्ण – 441 : बरे रुग्ण – 14]
FN – माटुंगा, ठाण्यातील काही भाग आणि मनकिकर मार्ग [एकुण रुग्ण – 305 : बरे रुग्ण – 19]
FS – परळ आणि आजूबाजूचा परिसर [एकुण रुग्ण – 144 : बरे रुग्ण – 10]
GN – दादर आणि आजूबाजूचा परिसर [एकुण रुग्ण – 296 : बरे रुग्ण – 22 ]
GS – वरळी कोळीवाडा, लोअर परेल, करी रोड, जिजामाता नगर [एकुण रुग्ण – 534 : बरे रुग्ण – 82]
KW – जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम [एकुण रुग्ण – 311 : बरे रुग्ण – 11]
D – मलबार हिल, वळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिज कँडी, हजी आली [एकुण रुग्ण – 253 : बरे रुग्ण – 34]
KE – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व [एकुण रुग्ण – 229 : बरे रुग्ण – 46]
HW – वांद्रे, खार आणि सांताक्रुझ येथील एमेकांना जोडणारा पट्टा [एकुण रुग्ण – 97 : बरे रुग्ण – 14]
HE – वांद्रे पूर्व, कलनागर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रूझ पूर्व [एकुण रुग्ण – 184 : बरे रुग्ण – 17]
PN – मालाड, मालवणी, मंद बेट [एकुण रुग्ण – 106 : बरे रुग्ण – 21]
PS – गोरेगावस मालाड आणि ओशीवाराचा काही भाग [एकुण रुग्ण – 84 : बरे रुग्ण – 16]
RC – नॅश्नल पार्क, बोरिवली इस्ट,  खताव इस्टेट, रेल्वे सबवे, महाविर नगर, चारकोप आणि काही आसपासचे छोटे भाग [एकुण रुग्ण – 44 : बरे रुग्ण – 10]
RS – कांदिवलीतले ठाकुर कॉम्पेक्स, ठाकुर व्हिलेज, लोखंडवाला आणि इतर काही भाग [एकुण रुग्ण – 85 : बरे रुग्ण – 14]
L – कुर्ला येथील काही भाग, चांदिवली, तुंगवा आणि पवईचा काही भाग [एकुण रुग्ण – 312 : बरे रुग्ण – 40]
ME – गोवंडी आणि चेंबुर मधील काही भाग [एकुण रुग्ण – 215 : बरे रुग्ण – 17]
MW – चुनभट्टी, टिळकनगर, गोवंडी, चेंबूर [एकुण रुग्ण – 122 : बरे रुग्ण – 03]
N – घाटकोपर आणि आजूहाजूचा परिसर [एकुण रुग्ण – 94 : बरे रुग्ण – 11]
S – भांडुप [एकुण रुग्ण – 116 : बरे रुग्ण – 19]
T – मुलुंड [एकुण रुग्ण – 29 : बरे रुग्ण – 03]
WhatsApp%2BImage%2B2020 04 24%2Bat%2B13.54.45

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments