आपलं शहर

BKC मध्ये उभा राहातय 1000 खाटांचं रुग्णालय

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विलगीकरण रुग्णालय उभारण्याच काम तेजीत सुरू आहे, तब्बल एक हजाराहून अधिक रुग्णांवर इथे उपचार होणार आहेत, याठिकाणी डॉक्टरांचीदेखील वेगळी राहण्याची सुविधा करण्यात आली आहे.
 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments