Uncategorized

VIDEO : वंटास मुंबईचा हेलिकॉप्टर शॉट नक्की पाहा

गेले काही दिवस मुंबई शांत आहे, त्याच एकमेव कारण म्हणजे मुंबईत लागू केलेला लॉकडाऊन. त्यामुळे 24 तास धावणारी मुंबई आज नेमकी दिसते तरी कशी याचा आढावा आपण या व्हिडीओमधून घेत आहोत.
 
काही दिवसांपूर्वी भारतीय वायू दलाकडून देशभरातील अनेक ठिकाणी फुलवृष्टी करण्यात आली होती, त्यावेळी काढलेलं हे नयनरम्य दृश्य…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments