फेमस

“मम्मी तू शांत बस बरं… इथं परिस्थीती काये!” अखेर या मुलाचा पब्जीचा नाद सुटला!

“मम्मी तू शांत बस बरं… इथं परिस्थीती काये!”, “काय केलतं त्या पबजीने! उगाच बॅन केलं” हे वाक्य तुमच्या कानावर कधी ना कधी पडलं असेलच, आणि त्यावर तुम्ही हसला देखील असेल. देशात पब्जी बंद झाल्यानंतर सगळ्यात मोठं दुख याच मुलाला झालं होतं, हे त्याच्या बोलण्यावरून दिसून येत होतं. आता त्याच मुलाचा पब्जीचा नाद सुटला आहे. आता कसा? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.तर वाचाच.

पबजीने अनेकांना वेड लावलं होतं. फक्त तरुण नाही, तर अनेक तरुणी, लहान मुलं या गेमच्या आहारी गेले होते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत होताच, त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीवरही होत होता. लॉकडाऊनमुळे या सगळ्याचं प्रमाण वाढलं आहे. मुलांचं मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

काही भारतीय तरुणांनी अशा गेम्सवर रामबाण उपाय काढलाय. ज्यामुळे मुलांचं भरपूर मनोरंन तर होईलच त्याच बरोबर त्यांची शैक्षणीक प्रगतीही होईल. साजीद चौगुले आणि त्याच्या टीमने प्रथमिक अभ्यासक्रमाचं रुपांतर अशा काही भन्नाट गेम्समध्ये केलं आहे, ज्यामुळे तुमच्या मुलांचा अभ्यासही होईल आणि मुलंही ते गेम्स आवडीनं खेळतील. त्यांमुळे “अभ्यास कर रे..” चा भुंगा आता मुलांच्या मागे लावायची गरज नाही.

यात असेही अनेक गेम्स आहेत ज्यात मुलांसोबतच त्यांचे पालकही सहभागी होऊ शकतात. जेणे करुन पालकांना मुलाच्या आकलनाचा, अभ्यासातची प्रगती जवळून अनुभवता येईल. हे गेम्स सध्या ‘LUMA WORLD’ नावाने अमेझॉनवरही उपलब्ध आहेत. त्याच बरोबर www.lumaworld.in या वेबसाईटवरुनही हे गेम्स खरेदी करता येतील.

 

View this post on Instagram

 

PubG was banned and there was hullabaloo all over the country! A few days later we found this viral video where a kid was sad over the ban and kept complaining to his mother. Our heart broke that the kid was so upset, so we decided to find him and change his world. First we lit the beacon, and shared his story across our social media. Few days later we found him with the help of our Instagram friends and planned something with his elder sister and parents. We then packed and shipped all our games to him! Oh the joy on his face! WORTH IT! Screens are silos, board games are inclusive. Let’s get more social, literally! ???? #bgnotpubg #mylumaworld #boardgames #addlifetolearning #familytime #funlearning @dailymarathinews @zeemarathiofficial @zeetalkies @abpmajhatv @tv9marathilive @bbcnewsmarathi

A post shared by Luma World (@mylumaworld) on

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments