आपलं शहर

कसं असेल मुंबईतलं बाबासाहेबांच स्मारक?

आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिचर्चित स्मारकाची पायाभरणी आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर 16 मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच भूमीपूजन केलं असून 2020 ला पुतळा पूर्ण होईल अशी अशा होती परंतु अस काही झालं नाही. अजून पुतळ्याची एकही विट रचली गेलेली नाही.

कसं असेल डॉ. बाबासाहेबांचं स्मारक पाहूया?

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले.

मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात साडे बारा एकर जागेवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारल जाणार स्मारक

2011 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याची घोषणा केली.

या स्मारकाच्या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. तसंच लायब्ररी, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किंग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणजे (समतेचा पुतळा किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी) अस संबोधलं जाणार

हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.

येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल.

आंबेडकरांचे समाधीस्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याचा अंदाज आहे.

कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती झाली होती 1889 मध्ये, तब्बल एक दशलक्ष लोकांचा घेतला होता जीव…

मुंबईत पुन्हा कलम 144 लागू! काय आहे कलम 144 जाणून घ्या?

कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती झाली होती 1889 मध्ये, तब्बल एक दशलक्ष लोकांचा घेतला होता जीव…..

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments