कारण

या जागी दुसरा पक्ष सत्तेत असता तर भाजपने तांडव केलं असतं – संजय राऊत

देशाच्या सुरक्षेवर जेव्हा एखादा संशय निर्माण केला जातो, तेव्हा भाजपच्या जागी दुसरी सत्ता असती तर भाजपने तांडव केला असता, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडल आहे. (If another party was in power, BJP would have carried out the orgy – Sanjay Raut)

गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी ceo यांच्यात झालेली चॅट लिक झाली आहे. त्यामध्ये पुलवामा हल्ल्याबद्दल मोठा गौप्यस्फोट झाला आहे. त्यामुळे देशाचे राजकीय वातावरण तापले आहे.

देशाच्या सुरक्षेबद्दल अशा गोष्टी समोर आल्या असत्या, आणि केंद्राच्या सत्तेत भाजप व्यतिरिक्त इतर पक्ष असता तर भाजपने तांडव केलं असतं, देशाची संसद चालू दिली नसती, राज्या राज्याच्या विधानसभेत हंगामा केला असता आणि जे सरकार सत्तेत असेल, त्यांना देशद्रोही म्हटलं असतं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

अर्णव गोस्वामींच्या जागी जर एखादा जवानाने असं केलं असतं तर त्याला कोर्टमार्शल केलं असत, जवानाला देशद्रोही समजून त्याला भाजपकडून फासावर चढवलं असतं, असंही संजय राऊत म्हणायला विसरले नाहीत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments