फेमस

“तू कुछ कर दिखा दुनिया को, ताली बजाने लोग हैं ना!” अनुपम खेर यांचा तरुणांना अनोखा सल्ला

या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच पुढे जायची घाई असते. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागून बोल लावायचीही सवय अनेकांना असते. ते सर्व मनाला न लावून घेता आपलं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगलात तरच खरं जगलात, असं सांगतायत सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक विडिओ शेअर करत प्रत्येक व्यक्तीला जगावं कसं हे सांगितलंय. लोकांच्या बोलण्याला किती मनाला लावून घ्यायचं आणि किती दुर्लक्षित करायचं याचं उत्तम विश्लेषण त्यांनी या व्हिडिओमधून केलंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments