फेमस

Photo : साऊथसोबत अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालेल्या रश्मिकाबद्दल काही खास गोष्टी…

सोशल मीडियामुळे महाराष्ट्रात कोण आणि कधी व्हायरल होईल, सांगता येत नाही. अशीच तिच्या नटखट अदाकारीने व्हायरल झालेली अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिका तिच्या ग्लॅमरस अदांनी लाखो तरुणांना घायालळ केलं आहे, पाहुयात अशाच खास अदांच्या राणीबद्दल काही खास गोष्टी.

rashmika mandanna

गुगलवर नॅश्नल क्रश म्हणून सर्च केल्यानंतर सगळ्यात आधी येणारं नाव म्हणजे रश्मिका मंदाना. गुगल आणि इतर सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केली गेलेली अधिनेत्री म्हणजे रश्मिका होय.rashmika mandanna

2016 मध्ये ‘किरीक पार्टी’ या कन्नड भाषिक चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे कौतूक सर्वत्र होत असते.rashmika mandanna

रश्मिका ही कमी कालावधीत तिच्या खास अदांनी देशभरात प्रसिद्धीस आली आहे. तिच्या नटखट अदांमुळे तरुणांमध्ये तिचं आकर्शक स्थान आहे.rashmika mandanna

तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शूटिंगच्या दरम्यान चाललेली तिची मजादेखील अनेकांना घायाळ करणारी असते.rashmika mandanna

24 वर्षीय रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप फेमस बनली आहे. रश्मिकाने कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments