खूप काही

रातोरात अब्जाधीश बनणारी जगातील एकमेव महिला; काम बघून व्हाल थक्क…

महिलांना केटरींग करणाऱ्या आणि महिलांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या बंबल ऍपची 31 वर्षीय व्हायटनी वॉल्फे महिला संस्थापक अब्जाधीश बनली.वॉल्फे ही सगळ्यात तरुण महिला अब्जावधी आहे. व्हिटनी वोल्फे हरड हिने गुंतवलेल्या 65% स्टेक्सचे मूल्य रातोरात $1.5 अब्ज झाले.

“फक्त मीच नाही, तर मी ही कंपनी मोठ्या टीम सोबत बनवली आहे. पण मला असं वाटतं की सगळे या जागी येऊ शकतात जर ते त्यांच्या कामाशी आणि त्यांना भविष्यात काय मिळवायचे ह्याच्याशी खरे राहिले.” वॉल्फे म्हणाली.

वॉल्फेने एका रिस्की बाजारात आपले पैसे गुंतवले आणि त्यातून अब्जावधी रुपयांची कंपनी सुरू केली जी एका अर्थाने महिला उद्योजकांसाठी सर्वात त्रासदायक अडथळा निर्माण करू शकते ते म्हणजे लैंगिक छळ. वॉल्फे म्हणाली “आत्ता ही वेळ आली आहे की महिला नेतृत्वाच्या पदावर भांडवल स्वीकारणार” 

वोल्फे 25 वर्षांची होती जेव्हा तिने हा ऍप चालू केला होता.हया ऍपवर सगळ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. बंदुकीचे फोटो, घाणेरडे शब्द , कोणत्याही प्रकारचेया ऍपवर स्वीकारले जाणार नाहीत. 70% कर्मचारी हया महिला आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments