खूप काही

OBC आणि UBI बँक खातेदारांनी जाणून घ्याव्यात ह्या गोष्टी 1 एप्रिल 2021 पासून होणार हे मोठे बदल.

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]वंटास मुंबई च्या वाचकांनो जर तुमचही बँक खात ओरिएटल बँक ऑफ कॉमर्स किंवा युनाइटेड बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर, ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. पंजाब नॅशनल बँक मध्ये OBC आणि UBI च्या विलानीकरणा नंतर ह्या दोन्ही बँकांच्या खातेदारचे युजर आयडी (User ID) बदलले जाणार आहेत. 

1 एप्रिल 2021 पासून ओबीसी आणि यूबीआय च्या खातेदारांचे युजर आयडी बदलणार असून, जे खातेदार युजर आयडी बदलणार नाहीत त्यांना नेट बँकिंग चा उपयोग नाही करता येणार. पीएनबी ने आपल्या ट्विट वरून  युजर आयडी सोबतच MICR CODE आणि IFSC CODE सुद्धा बदलणार असल्याची सूचना आपल्या खातेधारकांना दिली आहे. 31 मार्च 2021 पासून जुने IFSC CODE चालणार नसून जुने CODE  वापरणाऱ्या खातेधारकांना पैश्यांचे हस्तांतरण करता येणार नसल्याचे ही स्पष्ट केले आहे. 

ओबीसी आणि यूबीआय ह्या दोन्ही बॅंकांचे अस्तित्व आता संपले असून ह्या दोन्ही बॅंकांचे ग्राहक आता पीएनबी मध्ये शिफ्ट केले गेले आहेत आणि म्हणूनच हे नियम बदलण्यात आले आहेत. असं ट्विट पीएनबी ने केले आहे. 

 [/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments