फेमस

भाईजानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; सलमान खान यावर्षात घेऊन येणार…

बॉलिवूडचा दबंग खानचा आगामी चित्रपट टायगर 3 चे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटींग इस्तानबाऊलमध्ये होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे युएईमध्ये होणारे चित्रपटाचे शूटींग रद्द करण्यात आले आहे.

यावर्षी सलमान खानचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘टायगर 3’, ‘किक 2’, ‘कभी ईद कभी दिवाली’ हे तीन चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान दुबईला जाण्यापूर्वी मनीष शर्मा त्याचे मुंबईतील शूटींग पूर्ण करून घेणार आहेत. तसेच भाई जान शाहरुख खानाच्या ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहेत अशीही चर्चा आहे.

यावर्षी सलमान खानच्या चाहत्यांना चित्रपटांची पर्वणीच असणार आहे. त्यामुळे चाहत्या वर्गाला किंग खानच्या आगामी चित्रपटांसाठी उत्सुकता लागून राहिली आहे. बॉलिवूडचा दबंग खानचा आगामी चित्रपट टायगर 3 चे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटींग इस्तानबाऊलमध्ये होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे युएईमध्ये होणारे चित्रपटाचे शूटींग रद्द करण्यात आले आहे.

यावर्षी सलमान खानचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘टायगर 3’, ‘किक 2’, ‘कभी ईद कभी दिवाली’ हे तीन चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान दुबईला जाण्यापूर्वी मनीष शर्मा त्याचे मुंबईतील शूटींग पूर्ण करून घेणार आहेत. तसेच भाई जान शाहरुख खानाच्या ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहेत अशीही चर्चा आहे.

यावर्षी सलमान खानच्या चाहत्यांना चित्रपटांची पर्वणीच असणार आहे. त्यामुळे चाहत्या वर्गाला किंग खानच्या आगामी चित्रपटांसाठी उत्सुकता लागून राहिली आहे.

(Good news for salman fans; Salman Khan will bring …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments