खूप काही

जगभरात हिंसा आणि दहशत पसरवण्यात उच्चशिक्षित जास्त जबाबदार- नरेंद्र मोदी

कोलकता इथल्या विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे त्यांनी या समारंभात भाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

खूप लोक जे जगभरात दहशत आणि हिंसा पसरवत आहेत ते उच्चशिक्षित आहेत आणि दुसरीकडे लोक कोरोनाच्या संकट काळात आपला जीव रूग्णालयात आणि प्रयोग शाळेत धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत आहेत. हे विचारसरणीबद्दल नाही तर मानसिकतेबद्दल आहे. विचार करताना नकारात्मक विचार करता की सकारात्मक यावर काम ठरत.

“देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील महत्त्वाचे आहे.तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचं की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते,” मोदी म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments