कारण

Hug Day: व्हॅलेंटाईन आठवडा, मिठी मारल्याचे फायदे

असं बोलतात की कोणत पण नात परफेक्ट नसत. भांडण तंटा, वादविवाद या सगळ्या गोष्टी होतच असतात पण काही दिवस असे असतात की ते हया सगळ्या गोष्टी विसरून वातावरण मजेशीर करतात. व्हॅलेंटाईन विक हा जोडप्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. 12 फेब्रुवारीला हग डे म्हणजे मिठी मारायचा दिवस असतो. मिठी मारल्याने फक्त तुमचा राग शांत नाही होत तर मिठी मारायचे अनेक खूप फायदे आहेत.

मिठी मारल्याने आनंदाचा हार्मोन ऑक्झीटोसिन रिलिज होतो ज्यामुळे रक्तचाप कमी होतो आणि हृदयाचे ठोकेही कमी होतात. याने मूड मध्ये परिवर्तन होतो. तणावामुळे आजारांचा धोका ज्यास्त असतो, तो कमी होतो. ज्यांना आपल्या जवळच्या माणसापासून मिठी मिळते त्यांना मानसिक समर्थन मिळते. आजारी असताना हे समर्थन खूप कामी येत आणि लौकर ठीक होण्यास मदत मिळते.

जेव्हा आपण कोणाला मिठी मरतो तेव्हा आपल्या शरीरातील हार्मोन्स रिलिज होतात आणि आपला त्या माणसावरचा विश्वास आणि प्रेम वाढत. याने आनंदाचा पण अनुभव येतो. परिस्थिती मध्ये एकमेकांचा साथ दिल्याने नाती मजबूत होतात.जीवन मध्ये दुःखाचे क्षण आल्यावर आपल्या जोडीदाराला आपली सगळ्यात ज्यात गरज असते तेव्हा मिठी मारल्याने परिस्थिती सुधरू शकते. तणाव कमी झल्याने आपण परिस्थितीला नीट तोंड देऊ शकतो. याने सगळ्या परिस्थिती मध्ये एक दुसऱ्याच्या सोबत असल्याचा विश्वास आपल्याला मिळतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments