खूप काही

‘टॉर्पिडो’ रोधक ‘यंत्रणा लवकरच भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू

स्वदेशी तंत्रज्ञानाने पाणतीर म्हणजेच ‘टॉर्पिडो’ रोधक यंत्रणा लवकरच भारतीय नौदलासाठी विकसित करण्यात येणार आहे. 

राफेल आणि भारतीय डायनामिक्स लिमिटेड तर्फे ‘शेड्स’ ही यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. 

सॉफ्ट आणि हार्ड किल डिकॉय यांचा मिलाफ असलेली ‘शेड्स’ ही अशा प्रकारची जगातील पहिलीच यंत्रणा असणार आहे. ‘शेड्स’ हा  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घेतलेलं मोठ पाऊल असणार आहे. 

इस्रायलची ‘राफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टिम’ आणि भारत डायनामिक्स लिमिटेड आज एरो इंडिया २०२१ दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.  आंतरराष्ट्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या वेळी उपस्थित असतील. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments