फेमस

IPL 2021: पंजाब किंगस्ने विकत घेतला “शाहरुख खान”

 

 

आयपील 2021च्या लिलावाला जोरदार सुरुवात झाली आहे.पंजाब किंगस् संघाने तामिलनाडूमधील शाहरुख खान याला 5.25 करोडला विकत घेतला. पंजाब किंगस्ची मालकीण प्रिती झिंटा हिने शाहरुख खानवर मोठी बोली लावत त्याला विकत घेतला.

शाहरुख खान याला 20 लाख रुपयांसाठी विकायला काढला होता पण नंतर त्याची बोली 5.25 कारोडला लागली. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा प्रतिस्पर्धी संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहेत. 

ट्विटरवर ही बातमी पसरताच चाहत्यांनी खेळाडू शाहरुख खानचे कौतुक केले आणि अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटाच्या हिट चित्रपटाला उल्लेख देत “वीर- झारा शेवटी भेटले” अशी खिल्ली ही उडवली. 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments