खूप काही

जळगावातील यावल तालुक्यात ट्रक उलटला, मृतांचा आकडा 15 वर

जळगाव- अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारा ट्रक उलटल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 2 मजूर गंभीर जखमी झाले. यावल तालुक्यातील किनगाव येते मध्यरात्रीनंतर घडला.

पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा धुळे येते अपघात झाला. या अपघातात 15 मजूर जागीच मृत्युमुखी पडले.यात 3 वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. 2 मजूर गंभीर गाखमी झाले. रस्त्यात मोठा खड्डा असल्याने हा अपघात झाला.या अपघातात 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. मृत व गंभीर जखमींना यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सगळे मजूर हे रावल तालुक्यातील अभोडा केराळे व रावेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शंका वर्तवण्यात येत आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments