खूप काही

BHEL : फक्त 10 वी पास, आणि जागा बेहिसब, या कंपनीत बंपर भरती…

आजच्या जगात चालु असलेल्या इतक्या स्पर्धांमुळे परीक्षा न देता नोकरी मिळणं खूप कठीण आहे. भारत हेवी इले्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) संधी घेऊन आले आहेत. त्यांनी ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी वेकेन्सिस सांगितल्या आहेत. या पदासाठी योग्य लोकांची परीक्षा न घेता सरळ भरती होणार.

BHEL ने सांगितलेल्या नोटीफिकेशन अनुसार 300 पदांसाठी भरती होणार आणि त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी ऍप्लिकेशन देण्याची शेवटची तारिख 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत आहे.

या पदावर ऍप्लिकेशन टाकण्यासाठी एनपीएस पोर्टल वर जाव लागेल. तिथे रजिस्टर केल्या नंतर रजिस्टर नंबर येईल ज्याच्या मदतीने भेल भोपाल या वेबसाईटवर रजिस्टर करू शकतो. ही नोकरी मिळण्यासाठी 10 वी पास असन गरजेचं आहे आणि संबंधित ट्रेडचा आयटीआई डिप्लोमा करणं गरजेचं आहे. वय 18-27 असल पाहिजे.

इलेक्ट्रीशिनच्या पदासाठी 80 जागा, फिटर साठी 80 पद, वेल्डरसाठी 20 पद, ड्राफ्ट्समैनचे 5 पद, इलेक्ट्रॉनिक्सचे 5 पद, COPA/PASAA चे 30 पद अश्या अनेक पदांसाठी जागा रिक्त आहेत.ही माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या माहीतीच्या आधारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत, अप्लाय करण्याआधी याच्या संदर्भात एकदा माहिती घ्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments