फेमस

कोण आहे ही ग्लॅमरस अंदाजातील मराठी अभिनेत्री, फोटोज् बघून व्हाल थक्क.

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टीव असते. ती तिचे नव-नवीन फोटो शेअर करत असते. तिच्या स्मित हास्याने ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. केतकिने तीचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.या लूक मध्ये तिला ओळखनहीं कठीण झाले आहे.

हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. केतकीच्या चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑफस्क्रीन लूकला ऑनस्क्रीन लूक प्रमाणेही पसंती मिळत आहे.तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडला आहे.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तिच्या अदा पहायला मिळतील.

केतकिने या शूटमध्ये वेगळे वेगळे लूक केलेले आहेत. तिच्या करियरच्या सुरुवातीचे आणि आत्ताचे फोटो पाहिल्यास तिच्यात किती बदल झाला आहे हे लगेच कळत. “टाइमपास” मधील प्राजूच्या भूमिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तिने “काकस्पर्श” आणि “तानी” या सिनेमांतही ती झळकली आहे.ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने रसिकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments