आपलं शहरखूप काही

मायानगरीत मियावाकीची माया, मुंबईत पडली जपानी झाडांची छाया.

शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जपानची मियावाकी पद्धत वापरून मुंबईतील झाडं जागवली जात आहेत.

अलीकडे मुंबईत वेगवेळ्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना मुंबईतली 24 ठिकाणी मियावाकी या जपानी पद्धतीने झाडं जागवून मियावाकी वन बहरली आहेत.

  जपानमध्ये वारंवार सुनामी मुळे जमीन ओसाड होतात. त्याच जमिनीवर मियावाकी पद्धतीने झाड जागवली जातात. शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या नावानं ही पद्धत ओळखली जाते. 

गेल्या वर्षभरात 24 ठिकाणी मियावकी वनांच्या माध्यमाने 1 लाख, 62 हजार, 398 झाडे लावून मुंबईला प्रदूषण मुक्त कारण्याची तयारी सुरु झाली आहे. 

गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला. मुंबईतील भक्ती पार्क इथल्या पालिकेच्या उद्यानात हे वन उभारले आहे.  

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments