फेमस

Video : हॉट अभिनेत्रीने सोशल मीडियावर वातावरण तापवलं…

आजकाल सोशल मीडियावर अनेक अभिनेते अभिनेत्री अॅक्टिव्ह असतात, त्यातल्या त्यात मोठा चेहरा असला की त्या व्यक्तीचे फॅन फॉलोअर्सदेखील मोठे असतात. यासगळ्यामध्ये अशाच अभिनेत्री जास्त चर्चेत राहतात, ज्या काही हटके करत असतात. अशाच एका हटके अभिनेत्रीची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे. (Video: Hot actress MonaLisa’s video goes viral on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

हिंदी मालिकेमध्ये आपल्या भूमिकेने सगळ्यांना घायाळ करणारी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर तुफान माजवत आहे. तिचा सध्या एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीएमधील मोनालिसाची स्टाईल अदा पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षावर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसाने दीदार दे या गाण्यावर डान्स केला आहे. याच व्हिडीओला चाहत्यांनीदेखील मोठी पसंती दिली आहे. मोनालिसाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टांग्रामवर शेअर केलाय. व्हिडीओ अपलोड होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. (Hot actress MonaLisa’s video goes viral on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments