Uncategorized

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वीकारला पदभार

नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा सोहळा पार पडला.

यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.

नाना पटोले यांनी स्वतः याबाबत ट्वीटर च्या माध्यमातून माहिती दिली आहे. पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे.

(Newly appointed Congress state president Nana Patole accepted the post)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments