आपलं शहर

मुंबई मध्ये पेट्रोलची शतकाकडे वाटचाल, मुंबईकर हैराण, पुन्हा वाढले पेट्रोलचे दर

मुंबई: देशभरात इंधनाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे.दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत.मुंबई मध्ये पेट्रोलच्या दाराची शतकाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.आज पेट्रोलचा दर 97.95 प्रति लिटर इतका आहे आणि डिझेल चा दर 88.60 इतका आहे.

आज पेट्रोलमध्ये 23 पैशांनी आणि डिझेलमध्ये 16 पैशांनी वाढ झाली. एक दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 97.34 प्रति लिटर इतका तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका होता. पावर पेट्रोलचा दर 100.11इतका महागलाय.

मुंबईकर वाढलेल्या पेट्रोलच्या दरणे हैराण झाले आहे.पेट्रोल परवडत नाहीये.सरकारने यावर काहितरी तोडगा काढावा, पेट्रोल वर सूट द्यावी अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments