फेमस

Bigg Boss Voice Person : 143 दिवसांनंतर बीग बॉसच्या घरात वादग्रस्त मेंबरने मिळवला विजय

Bigg Boss 14 finale Live Updates : बीग बजेट कलर्स मराठीवरील मालिका बीग बॉसने शेवटचा टप्पा पूर्ण केला आहे. 143 दिवस चालणार त्यांच्यातला रणसंग्राम अखेर संपला आहे. या संपूर्ण मालिकेत विजयी ठरली आहे अभिनेत्री रुबीना दिलैक. बीग बॉसचे सिजन 14 सुरु झाल्यापासून रुबिना वादग्रस्त भूमिकेत दिसत होती. (Rubina Dilaik is the winner of Bigg Boss 14 finale)

रुबीना दिलैकने याआधी अस्तित्व के एहसास या हिंदी मालिकेत राधिका बेटीची भूमिका निभावली होती, तर शक्ती या हिंदी मालिकेतदेखील तीने आपली भूमिका चोख बजावली होती.

बिग बॉस 14 मधील ग्रँड फिनालेचा तीन तासांचा अखेरचा शो सलमान खानने होस्ट केला. यावेळी अभिनेत्री रुबीना दिलैकला बीग बॉसच्या सिझन 14 मधील विजयी स्पर्धक म्हणून घोषित करण्यात आले. गायक राहुल वैद्य याला दुसरा क्रमांक देण्यात आला. राहुल आणि रुबीना यांच्यासह एली गोनी, राखी सावंत आणि निक्की तांबोळी यांची फायनल पाचमध्ये निवड झाली होती.

बिग बॉसचा 14 वा हंगाम 14 ऑक्टोबर 2020 मध्ये सुरु झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments