फेमस

Insta Star Samir Gaikwad च्या आत्महत्येनंतर मोठा खुलासा, व्हायरल होणारी ती माहिती चुकीची…

सध्या अनेकांच्या स्टेटसवर एका तरुणाचा फोटो किंवा व्हिडीओ दिसत असेल आणि सोबत RIP ही लिहलेलं असेल. याचा अर्थ इतकाच की tiktok आणि Instagram च्या माध्यमातून अनेकांच्या मनावर राज्य करणारा समीर गायकवाडने आत्महत्या केली आहे. (Sameer Gaikwad found dead in Wagholi flat)

सुरुवातीच्या काळात TikTok ने अनेकांना प्रसिद्धी दिली, तशीच पसंती समीरलालही दिली होती. TikTok च्या माध्यमातून समीरला लाखो फॅन्स जोडले होते. मात्र काही दिवसांनी TikTok वर बंदी आणि Instagram Reel चा जमाना आला. TikTok वर मिळवलेली प्रसिद्धी समीरने काही दिवसात Instagramवरही कमवली, मात्र एकदिवस त्याच्या आयुष्यात असा आली त्याला आपलं आयुष्य संपवावं लागलं.

समीर गायकवाड आधी Tik Tok तर आता Instagram वर लोकप्रिय होता. 22 वर्षीय समीरला त्याच्या सोशल मीडियावर हजारो लोक फॉलो करायचे. सामाजीक विषयांवर अनेक प्रकारचे व्हिडीओ बनवत असे. त्याने बनवलेले सर्व व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलेच पसंतीस उतरायचे. त्यामुळे समीरच्या इंन्स्टावरही मोठा फॅन फॉलोअर्स असल्याचे पाहायला मिळते.

‘रेड लाईट डायरी’ ची चर्चा

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या समीर गायकवाडच्या नावाने एक स्टोरी व्हायरल होत आहे. ‘रेड लाईट डायरीज’ ही समीर गायकवाडची स्टोरी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ती स्टोरी समीर गायकवाड याची नसून लेखक समीर बापू यांची असल्याचा खुलासा झाला आहे. TikTok स्टार समीर गायकवाड आणि लेखक समीर बापू ये दोघेही वेगळे आहेत. (Sameer Gaikwad found dead in Wagholi flat)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments