फेमस

Shilpa Shetty ‘Pawri Ho Rahi Hai’ शिल्पा शेट्टीची नवऱ्यासोबतची ‘पावरी’ ट्रेंडिंगमध्ये…

आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही ‘पावरी हो रही है ‘ या नव्याकोऱ्या ट्रेंडच्या मूडमध्ये असलेले दिसून येते. अभिनेत्री हॉलिडे एन्जॉय करत आहे. अलीकडेच त्यांचे पती राज कुंद्राने एक मजेदार व्हिडिओ Instagram सामायिक केला आहे, ज्यामध्ये ते दोघे त्यांच्या मित्रांसह मजा करताना दिसत आहेत.

आजकाल #pawri ho rahi hai देशभर ट्रेंड होत आहे. प्रत्येक जण हा मजेदार व्हिडिओ बनवत असलेला दिसतो, स्टार्स पासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत फक्त ते पावरी करताना दिसत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही ‘पावरी’ मुडमध्ये दिसली आहे. अभिनेत्री हॉलिडे एन्जॉय करत आहे.

राज कुंद्राने इन्स्टाग्रामवर नाश्ताच्या दरम्यान व्हिडिओ सामायिक केला आणि लिहिले की ‘pawri ho rahi hai’. व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत – हा आमचा नाश्ता आहे, व हा आमचा नजारा आहे आणि ही आमची पार्टी चालली आहे. व्हिडिओमध्ये हे दिसून येते की हे दोघेजण आपल्या मित्रांसह बसून सुंदर दृश्यांमध्ये न्याहारी करताना दिसत आहेत.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे खूप चाहत्यांची आवडती जोडी आहे. पाकिस्तानी मुलगी डॅननीर मोबिनने हा ट्रेंड सुरू केला आहे ,पण आता हा ट्रेंड संपूर्ण भारतसह बर्‍याच ठिकाणी व्हायरल होत आहे आणि लोक खूप मजा करत आपले व्हिडियो सोशल मीडिया वरती करताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments