फेमस

Shilpa Shetty : मालदीवमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर शिल्पा शेट्टी ने ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यातील लूक ची आठवण करून दिली…

शिल्पा शेट्टीने मालदीवमधील एक अतिशय सुंदर फोटो शेअर केले असून तिच्या ‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’ या गाण्याचे स्मरण करून दिले. या फोटोत शिल्पाची स्टाईल ‘मैं खिलाडी तू अनारी’ या गाण्याच्या लूकशी अगदी साम्य आहे.

मालदीवच्या या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी टू पीसमध्ये दिसली असून, यात अ‍ॅनिम प्रिंटसमवेत अशाच प्रकारच्या ड्रेसमध्ये दिसली होती. या फोटोत शिल्पा समुद्राच्या किनाऱ्यावर बसून बीचचा आनंद लुटताना दिसत आहे. शिल्पाच्या या फोटोवर लोक तिला सोजवल आणि सुंदर म्हणत आहेत.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती आपली मैत्रिण आकांशा आणि नवरा राज कुंद्रासोबत एन्जॉय करताना दिसली आहे.

शिल्पाने यापूर्वी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती डॉल्फिन फिशच्या मजा घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण याटवर दिसत असून एकीकडे राज राज कुंद्रा शाहरुख खान चा आयकॉनिक पोज देताना दिसत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments