आपलं शहर

VIDEO : Mumbai | Varsha Gaikwad | Vantas Mumbai | वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शिक्षकांचे आंदोलन

आझाद मैदानात गेल्या 20 दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. कॅबिनेट बैठकीतही विनाअनुदानित शिक्षकांचा मुद्दा न घेतल्याने शिक्षक आक्रमक झालेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले.

यादरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments