आपलं शहर

अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची शूटिंग थांबणार नाही – रामदास आठवले

काही दवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे मुख्य नाना पाटोळे यांनी बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन जर वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतिवर काही बोलले नाही तर त्यांच्या चित्रपटाची शूटिंग थांबऊ असा इशारा केला होता त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युनियन मिनिस्टर आणि रिपब्लिकन पार्टीचे मुख्य रामदास आठवले म्हणाले की अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची शूटिंग थांबवणार नाही. आठवले हे वाशीमध्ये रविवारी निघालेल्या रॅली मध्ये बोलले.

रिपब्लिकन पार्टीचे मुख्य रामदास आठवले म्हणाले की ते लवकरच अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना भेटून त्यांना मदतीचे आश्वासन देणार. “जर काँग्रेसने शूटिंग थांबवली तर ती परत चालू होईल याची काळजी आम्ही घेऊ” असही रामदास आठवले म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments