आपलं शहर

Antilia Case: मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात 9 मिनिट मीटिंग झाली होती, सीसीटीवी द्वारे खुलासा

Mumbai: एंटीलिया केस मध्ये जस जस एनआयए ची रिसर्च वाढत जात आहे तसं तसं नवीन नवीन खुलासे होतायत. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एक सीसीटीवी फूटेज बाहेर आली आहे ज्यात हे स्पष्ट दिसत आहे की गाडीत 9 मिनिटांच्या भेटीनंतर मनसुख गाडीतून खाली उतरला आणि मग रस्ता ओलांडून टॅक्सीमध्ये निघून गेला.

एबीपी न्यूजने यापूर्वी एक सीसीटीव्ही फुटेज दाखविला होता ज्यात 17 फेब्रुवारीला विक्रोळीत आपली स्कॉर्पिओ गाडी उभी केल्यानंतर मनसुख हिरेन सीएसटीला आला होता आणि त्यानंतर सचिन वाझे यांना काळ्या मर्सिडीज कारमध्ये भेटला. एनआयए आता जाच पडताळ करते की त्यांच्यात काय बोलणं झालं असेल.मनसुखला असं काय ऑफर केलं असेल की त्याने स्कॉर्पिओ चोरी होण्याची खोटी एफआयआर दाखल केली असेल.

17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मनसुख त्याच्या दुकानातून क्रॉफर्ड मार्केटला निघतो.संध्याकाळी 7 वाजता तो विक्रोळी मार्केटला पोहोचतो आणि त्यांची स्कॉर्पिओ रस्त्याच्या किनाऱ्याला उभी करतो.7:10 ला तो ओला कॅबने सीएसटी कडे जातो.संध्याकाळी 8:25 च्या सुमारास मनसुख डीसीपी झोन ​​-1 च्या कार्यालयाजवळ पोहोचला. सचिन वाजे मर्सिडीजने सिग्नलजवळ दाखल झाले.त्यानंतर मनसुख त्या गाडीत बसतो आणि 9 मिनिट त्यांच्यात चर्चा होते.नंतर 8:35 ला मनसुख गाडीतून बाहेर निगतो आणि रस्ता क्रॉस करून टॅक्सीमधून निघून जातो आणि गाडी ही त्याच्या पाठोपाठ बघून जाते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments