आपलं शहर

Mumbai Corona Update : मुंबईकरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिन्यात BMC ला 40 कोटींचा फायदा…

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास BMC ने सुरुवात केली आहे. रविवारी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 एप्रिल ते 21 या एका महिन्याच्या कालावधीत 20 लाख लोकांकडून 40 कोटी रुपये वसूल केले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास BMC ने सुरुवात केली आहे. रविवारी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 एप्रिल ते 21 या एका महिन्याच्या कालावधीत 20 लाख लोकांकडून 40 कोटी रुपये वसूल केले आहेत. मुंबईत दररोज हजारो कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ज्यासाठी प्रशासन वारंवार लोकांना मास्क घालण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आवाहन करत आहे. (BMC gained 40 cr. rupees profit from the penalty .)

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार आणि प्रशासनने अनेकदा सांगूनही लोक कोरोनाचे नियम पाळत नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून भारी दंड आकारत आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ मास्क न वापरणार्यांकडून 40 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत दररोज हजारो कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, यासाठी प्रशासन वारंवार लोकांना मास्क वापरण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करत आहे. कोरोनाच्या रुग्णांनी आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 22 मार्च रोजीच्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या आकड्याने 30 हजारांचा टप्पा पार केल्याने अजून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईत 24 तासांत 3 हजार 775 नवीन रुग्ण आढळले
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 22 मार्च रोजी 24 तासांत 30 हजार 535 रुग्ण आढळले आहेत. गेल्या मार्चनंतरची ही सर्वाधिक नोंद झाली आहे. या विषाणूमुळे गेल्या 24 तासात 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे 24 लाख 79 हजार 682 वर पोचली आहेत.

त्याचबरोबर मृत्यूंचा आकडा 53 हजार 399 झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात 27 हजार 126 रुग्ण आढळले, तर 92 लोकांचा मृत्यू. होळीच्या सणानंतर कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती राज्य आणि केंद्र सरकार या दोघांना आ

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments