खूप काही

स्वतःच विश्व निर्माण करण्याच्या ध्येयासाठी सोडलं गुगल मधलं एवढं मोठं पद ! जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती…

सीजरने जानेवारी 2006 पासून गुगलसाठी काम करण्यास सुरवात केली.सीजर Chrome OS आणि Google Pay या विभागात कार्यरत होते. सीजर ने आपल्या LinkedIn अकाऊंटवरून 30 एप्रिल हा गुगल सोबत कार्यरत राहण्याचा शेवटचा दिवस असल्याची घोषणा केली आहे.

सीजर सेनगुप्ता हे गुगल पायमेन्ट आणि नेक्स्ट बिलियन युजर ऍट गुगल येथे वाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर या पदावर गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत होते. परंतु स्वतःच नवीन विश्व निर्माण करण्याच्या प्रगल्भ इच्छेमुळे त्यांनी गुगल मधील इतक्या मोठा पदाचा त्याग केला आहे. सीजर ने आपल्या LinkedIn अकाऊंटवरून 30 एप्रिल हा गुगल सोबत कार्यरत राहण्याचा शेवटचा दिवस असल्याची घोषणा केली आहे. (Caesar Sengupta leaving Google to create his new world.)

सीजरने जानेवारी 2006 पासून गुगलसाठी काम करण्यास सुरवात केली.सीजर Chrome OS आणि Google Pay या विभागात कार्यरत होते. सीजरने आपल्या LinkedIn अकाऊंटवरून 30 एप्रिल हा गुगल सोबत कार्यरत राहण्याचा शेवटचा दिवस असल्याच्या घोषणे सोबतच आपल्या सहकार्यांना आणि टीमला काय मेल पाठवला हे सुद्धा सांगितलं आहे.

काय लिहिलंय पात्रात ?
गुगल सोबतच्या अप्रतिम अशा 15 वर्षांच्या प्रवासानंतर इथून बाहेर पडून एक नवीन ध्येयाच्या दिशने वाटचाल करण्याचा निर्णय मी घेतला आहे. गुगल च्या भविष्याबद्दल मी अत्यंत सकारात्मक आहेच पण ही वेळ आहे स्वतःला आजमावण्याची, स्वतःचे परीक्षण करण्याची. येथे मी त्या ई-मेल मधला काही भाग नमूद करत आहे जो मी माझ्या सहकार्यांना गेल्या आठवड्यात पाठवला होता.
हृदयात कृतज्ञता, आनंद आणि मैत्री यांचे संचित घेऊन मी गुगल मधून आपली रजा घेत आहे. मी माझ्या भविष्याबद्दल अस्वस्थ आणि उत्सुक आहे. तुमच्या शुभेच्छा माझ्या सोबत ठेवा.

सीजरने 2006 पासून गुगल सोबत काम करण्यास सुरवात केली. Google Toolbar, Google Desktop आणि पायमेन्टस मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. 2009 मध्ये ते Chrome OS चे प्रॉडक्ट लीड झाले होते. आणि कालांतराने ते वाईस प्रेसिडेंट सुद्धा झाले. 2015 मध्ये ते नेक्स्ट बिलियन युजर ऍट गुगल येथे वाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर या पदाची जबाबदारी सांभाळली. 2018 मध्ये त्यांच्या खांदयावर पायमेन्टस चा अतिरिक्त भर आला. Google Pay बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments