खूप काही

Corona Cases and Lockdown News Maharashtra- महाराष्ट्रात आज 25,681 रुग्ण, नागपुरात रुग्णांची संख्या तब्बल 4000

Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ( second wave) आलेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरात कोरोना रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25,681 रुग्ण मिळाले आणि 70 लोकांचा मृत्यू झला.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42% वर आले असून मृत्यू दर (death toll) 2.20% इतका आहे.

आज दिवसभरात नागपुरात तब्बल 3,325 कोरोना रुग्ण सापडले आहेत आणि 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.नागपुरात आता 25,569 ॲक्टिव रुग्ण आहेत.तर बरं होण्याची संख्या 15,5655 इतकी आहे.

सांगलीमध्ये दिवसभरात 186 नवणे कोरोना रुग्ण आढळले आहेत.सांगली महापालिका क्षेत्रात 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.पुण्यात 2,834 नवीन रुग्ण तर 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.नांदेडमध्ये 24 तासात कोरोनाचे 697 नवे कोरोना रुग्ण तर 51 जणांची प्रकृती चिंताजनक.

महाराष्ट्रतील वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुख्यमंत्री परत एकदा लॉकडाउन जाहिर करणार की नाही यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments