खूप काही

Gold and silver rate | सोन्या चांदीच्या दरात घट, पहा आजचे दर

सोन्या चांदीच्या दरात घसरण !

  1. आजच्या सोन्याच्या दरामध्ये 210 रुपयांची घट झाल्याचे दिसून येते. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 070 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 070 रुपये इतका आहे. गोल्डरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.(gold and silver rate)
  • 22 कॅरेट सोन्याचा दर
    1 ग्राम            4 हजार 407 रुपये
    8 ग्राम            35 हजार 256 रुपये
    10 ग्राम          44 हजार 070 रुपये
    100 ग्राम       4 लाख 40 हजार 700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम               4 हजार 507 रुपये
8 ग्राम               36 हजार 056 रुपये
10 ग्राम             45 हजार 070 रुपये
100 ग्राम           4 लाख 50 हजार 700 रुपये

10 ग्राम सोन्यामध्ये 210 रुपयांची ची घट झाली असून 100 ग्राम सोन्यात 2 हजार 100 रुपयांची घट झाली आहे.

आजचा मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार 300 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 400 रुपयांची घट झालेली दिसून येते.

चांदीचे दर
1 ग्राम               67.30 रुपये
8 ग्राम               538.40 रुपये
10 ग्राम             673 रुपये
100 ग्राम          6हजार730 रुपये
1 किलो            67 हजार 300 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments