फेमस

Film: हेरा फेरीला झाले 21 वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

Film: वर्ष 2000 चे चित्रपट (films) भले जुने झालेले असो पण असे काही चित्रपट आहेत जे पिढ्यान् पिढ्या हिट राहतात.त्यात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीचा चित्रपट हेरा फेरी सगळ्यात टॉप ला आहे.या चित्रपटाने लोकांना केवळ हसूच नाही तर आपल्या विनोदाची अशी जादू पसरविली आहे की आजचे तरुणसुद्धा या चित्रपटाचे चाहते आहेत.आज या चित्रपटाला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत.

जेव्हा जेव्हा आपण अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल एकत्र दिसतो, तेव्हा हेरा फेरी चित्रपटाचे नाव सर्वांच्या लक्षात येते.त्यांच्या त्रिकुटाने चित्रपटात असे काही काम केले आहे की किती वेळा पाहत राहतील ते हसत राहतील.या चित्रपटात संवाद (dialogue) “उठा ले रे बाबा हो’, “50 रुपया का ओव्हरॲक्टिंग का” हे खूप प्रसिद्ध आहेत. किरदार राजू, शाम आणि बाबुराव यांनी ही प्रेक्षकांच्या मनावर छाप उठवली आहे.

आज सोशल मीडियावर 21yearsofherapheri अस ट्रेंड करतय आणि अनेक मिम्स व्हायरल होतायत.

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments