खूप काही

सोन्याचे दर वाढू लागले, जाणून घ्या सोन्या चांदीचे दर

सोन्याचे दर वाढले परंतु चांदीच्या दरात अजूनही घट.

काही दिवस सलग सोन्याचे दर कमी होत होते, परंतु हेच दर दोन दिवसांपासून वाढू लागलेत. आज सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 630 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 630 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 363 रुपये
8 ग्राम 34 हजार 904 रुपये
10 ग्राम 43 हजार 630 रुपये
100 ग्राम 4 लाख 36 हजार 200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 463 रुपये
8 ग्राम 35 हजार 704 रुपये
10 ग्राम 44 हजार 630 रुपये
100 ग्राम 4 लाख 46 हजार 300 रुपये

चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 63 हजार 100 रुपये असून आजच्या ही चांदीच्या दरात 800 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 63.10 रुपये
8 ग्राम 504.80 रुपये
10 ग्राम 631 रुपये
100 ग्राम 6 हजार 310 रुपये
1 किलो 63 हजार 100 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments