खूप काही

Gold Rate : सोनेचांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

भारतीयांना आजही सोन्याचे आणि चांदीचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते.

तज्ञांच्या मते हा महिना सोने-चांदी खरेदीसाठी अतिशय योग्य आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात आज किंचितही वाढ झालेली नाही. आज  24 कॅरेट सोन्याचा भाव 44,430₹ आहे व 22 कॅरेट सोन्याचा भाव 43,430₹ आहे.(gold and silver rate)

● 24कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्राम 4,443₹
8 ग्राम 35,544₹
10 ग्राम 44,430₹
100 ग्राम 4,44,300₹

या सोन्याच्या दरामध्ये gst , tcs आणि कोणत्याही टॅक्सचा समावेश नाही. आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही.
भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमती द्वारे निश्चित केली जाते. आज चांदीच्या दरात 400₹ ने वाढ झालेली दिसून येते. मुंबईत चांदीचा दर 67,400आहे.

1 ग्राम चांदीचे भाव ६७₹
8ग्राम चांदीचा भाव 539.20₹
10 ग्राम चांदीचा भाव 674₹
100 ग्राम चांदीचा भाव 6,740₹
1kg चांदीचा भाव 67,400₹ आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments