खूप काही

सोन्या चांदीच्या भावांमध्ये चढ – उतार, पाहा काय आहेत आजचे दर?

सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या दहा वर्षापासून तेजी सुरू आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे पाहिले जाते. आजच्या घडीलाही सोन्या-चांदीला अधिक मागणी आहे.

आजचा मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 66 हजार 900 रुपये आहे. कालच्या चांदीच्या दरात 700 रुपयांची घट झाली असून आजच्या चांदीच्या दरात काहीच वाढ किंवा घट झालेली दिसत नाही.(gold and silver rate)

चांदीचे दर
1 ग्राम           66.90 रुपये
8 ग्राम           535.20 रुपये
10 ग्राम         669 रुपये
100 ग्राम      6,690 रुपये
1 किलो        66 हजार 900 रुपये

आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 870 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 870 रुपये इतका आहे. आजच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. गोल्डरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम           4 हजार 387 रुपये
8 ग्राम          35 हजार 096 रुपये
10 ग्राम        43 हजार 870 रुपये
100 ग्राम       4 लाख 38 हजार 700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम.         4 हजार 487 रुपये
8 ग्राम         35 हजार 896 रुपये
10 ग्राम       44 हजार 870 रुपये
100 ग्राम.     4 लाख 48 हजार 700 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments