खूप काही

today Gold and silver Price : सोन्या चांदीचे दर वाढले की कमी झाले, वाचा एका क्लिकवर

भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी मागणी आहे. शुभकार्याच्या निमित्ताने भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी केली जाते. याच कारणामुळे भारतीय नागरिकांच्या दृष्टीने सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती आणि दरातील चढउतार हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

आजचा मुंबई मधील चांदीचा दर 67600.00असून आजच्या चांदीच्या या दरात 200 रुपयाने वाढ झाली आहे.(gold silver rate)

1 ग्राम 67.60₹.
8 ग्राम 54080₹
10ग्राम 676₹
100ग्राम 6,760₹
1kg. 67,600₹

8 ग्राम चांदीमध्ये 1 रुपयांची वाढ,10 ग्राम चांदीमध्ये 2₹ वाढ, 100 ग्राम चांदीमध्ये 20₹ वाढ, 1kg चांदीमध्ये 200₹ ची वाढ झाली आहे.

आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43,720₹ आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44,720 आहे. हे दर मुंबईमधील नामांकित ज्वेलर्स कडून व गोल्डरिटन्स या माध्यमातून समजले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा दर
1ग्राम 4372₹
8 ग्राम 34,976₹
10 ग्राम 43,720₹
100 ग्राम 4,37,200₹

24 कॅरेट सोन्याचा दर
1ग्राम 4,472₹
8 ग्राम 35,776₹
10 ग्राम 44,720₹
100 ग्राम 4,47,200₹

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments