खूप काही

Gold silver rate | सोन्या चांदीच्या दरात सलग काही दिवस घट

चांदीच्या दरात ही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 64 हजार 700 रुपये

आजच्या ही सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार रुपये इतका आहे.

गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 760 रुपयांची घसरण झाली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 7 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे.(gold silver rate)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 300 रुपये
8 ग्राम 34 हजार 400 रुपये
10 ग्राम 43 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 30 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 400 रुपये
8 ग्राम 35 हजार 200 रुपये
10 ग्राम 44 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 40 हजार रुपये

चांदीच्या दरात ही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 64 हजार 700 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 64.70 रुपये
8 ग्राम 517.60 रुपये
10 ग्राम 647 रुपये
100 ग्राम 6 हजार 470 रुपये
1 किलो 64 हजार 700 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments