खूप काही

Gold silver rate | सोन्या चांदीचे दर , जाणून घ्या आजची किंमत

चांदीच्या दरात ही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत होती.परंतु आजच्या दरात वाढ झाली आहे.

आजच्या ही सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 42 हजार 980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 980 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची घसरण झाली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम           4 हजार 298 रुपये
8 ग्राम           34 हजार 384 रुपये
10 ग्राम         42 हजार 980 रुपये
100 ग्राम        4 लाख 29 हजार 800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम               4 हजार 398 रुपये
8 ग्राम              35 हजार 184 रुपये
10 ग्राम            43 हजार 980 रुपये
100 ग्राम          4 लाख 39 हजार 800 रुपये

चांदीच्या दरात ही दिवसेंदिवस घट पाहायला मिळत होती.परंतु आजच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार 700 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम             65.70 रुपये
8 ग्राम            525.60 रुपये
10 ग्राम           657 रुपये
100 ग्राम         6 हजार 570 रुपये
1 किलो           65 हजार 700 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments