खूप काही

Gold and silver rate | सोन्या चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट, जाणून घ्या आजचे दर

सलग पाच दिवस सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. आज ही सोन्या चांदीचे दर घसरले आहेत.

सलग पाच दिवस सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. आज ही सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. सोने चांदी खरेदीसाठी ही योगय संधी आहे.

फेब्रुवारी महिन्या मध्ये 100ग्राम सोन्याचा दर 48 हजार 450 होता परंतु या महिन्यात सोन्याचा 44 हजार पर्यंत कमी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातला प्रतिकिलो चांदीचा दर 73 हजार पर्यंत पोहोचला होता परंतु सध्या दर 7 हजार ने कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.(gold silver rate in mumbai)

आजच्या ही सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 800 रुपयांची घसरण झहली असून 100ग्राम सोन्याच्या किंमतीत 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम          4 हजार 300 रुपये
8 ग्राम          34 हजार 400 रुपये
10 ग्राम        43 हजार रुपये
100 ग्राम       4 लाख 30 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम           4 हजार 400 रुपये
8 ग्राम         35 हजार 200 रुपये
10 ग्राम        44 हजार रुपये
100 ग्राम      4 लाख 40 हजार रुपये

चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. आज देखील मोठी घसरण दिसून येते. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 66 हजार रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 600 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम          66 रुपये
8 ग्राम          528 रुपये
10 ग्राम        660 रुपये
100 ग्राम      6 हजार 600 रुपये
1 किलो         66 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments