खूप काही

Gold silver price | सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, पाहा आजचे दर

सोने- चांदीच्या दरात वाढ

मार्च महिन्याची आकडेवारी पाहता सोन्याच्या दरात आत्तापर्यंत 2 हजार 238 रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून ते आत्तापर्यंत सोन्याच्या किमतीत 5 हजार 870 रुपयांची घट झाली आहे.

आजच्या सोन्याच्या दरामध्ये 10 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 970 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 970 रुपये इतका आहे. आजच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. गोल्डरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 397 रुपये
8 ग्राम 35 हजार 176 रुपये
10 ग्राम 43 हजार 970 रुपये
100 ग्राम 4 लाख 39 हजार 700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 497 रुपये
8 ग्राम 35 हजार 976 रुपये
10 ग्राम 44 हजार 970 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 700 रुपये

  1. आजचा मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार 300 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झालेली दिसून येते.

    चांदीचे दर
    1 ग्राम 67.30 रुपये
    8 ग्राम 538.40 रुपये
    10 ग्राम 673 रुपये
    100 ग्राम 6हजार730 रुपये
    1 किलो 67 हजार 300 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments