खूप काही

Vi च्या फॅमिलीला दनका, अनेक प्लानची किंमत वाढली, मोजा इतके पैसे

Vi ने सर्वात कमी किंमतीच्या दोन फॅमिली पोस्टपेड प्लॅनची किंमत 598 रुपये आणि 699 रुपये केली आहे. या दोन्ही प्लॅनची किंमत आता वाढवली आहे.

Vi (वोडाफोन आणि आयडिया) ने आपल्या काही प्लॅनमध्ये वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून Vi आपल्या प्लॅनमध्ये वाढ करणार असल्याची चर्चा होती. अखेर Vi ने आपल्या प्लॅनमध्ये वाढ केल्याचे सांगितले जात आहे. (Increase in Vodafone and Idea’s family plans)

Vi ने सर्वात कमी किंमतीच्या दोन फॅमिली पोस्टपेड प्लॅनची किंमत 598 रुपये आणि 699 रुपये केली आहे. या दोन्ही प्लॅनची किंमत आता वाढवली आहे.

Vi चा 649 रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. Vi च्या या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिले जाते. तर, 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत. 80 जीबी डेटासह 50 जीबी प्रायमरी कनेक्शन आणि 30 जीबी सेकंडरी कनेक्शनसाठी ऑफर केली जाणार आहे. तसेच वर्षभरासाठी अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शनही मिळते.

Vi च्या 589 रुपयांच्या प्लॅनमध्ये 51 रुपयांची वाढ झाली असून यानंतर याची किंमत 649 रुपये झाली आहे. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली. याची किंमत आता 799 रुपये झाली आहे.

आता WhatsApp Payments वरुन Vi युझर्स रिचार्ज करू शकणार आहेत. WhatsApp Payments रिचार्ज सुविधा देणारी Vi पहिली कंपनी बनली आहे. (Increase in Vodafone and Idea’s family plans)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments