खूप काहीफेमस

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कोहलीचा विराट प्लॅनिंग, या खेळाडूला संधी

Pune one day test: टेस्ट आणि T-20 नंतर आता 50 ओव्हर फॉरमॅटमध्ये भरतासमोर इंग्लंड आहे. फॉरमॅट बदलला आहे पण भारतीय टीमचे धैर्य जिंकणच आहे. वन डे सिरीज साठी दोन्ही टीम अहमदाबादवरुण पुण्याला पोहचल्या आहेत.23 मार्चला पहिला दिवस आहे खेळाचा आणि खेळ डे नाईट आहे.

गेल्या 3 इंटरनॅशनल सिरीज पासून भारताची टीम आधी हरते आणि नंतर विरोधकांना हरवते.आता सगळ्यांचं लक्ष पहिल्या मॅचला कोण कोण उतरेल यावर लागलं आहे.पहिल्या वन डे मधून सूर्यकुमार यादव याचे डेब्युट होऊ शकते.T-20 सिरीज मध्ये सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजाने विराट कोहली खूप प्रभावित झाले आणि त्याबद्दल ते सिरीज जिंकल्यावर पण बोलले होते.म्हणूनच त्यांना टीममध्ये जागा मिळाली होती.

मधल्या फळीत(middle order) सूर्यकुमार यादवशिवाय रोहित आणि धवनची जोडी सलामीच्या वेळी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करेल, विराट कोहली यात बदल करतील याची शक्यता कमी आहे.हार्दिक पांड्या ऑल राऊंडरची भूमिका साकारणार या शिवाय श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत पण खेळताना दिसणार.गोलंदाजीवर भारत 3 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकी गोलंदाजांसह खाली उतरू शकतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments