आपलं शहर

जिओचा धमाकेदार प्लान,5 रूपयांपेक्षा कमी किमतीत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

मुंबई: रिलायन्स जिओ ही कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणतच असते. पण आता कंपनीने अशी ऑफर आणली आहे की त्यामध्ये ग्राहक दररोज 5 रूपयांपेक्षा कमी किमतीत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस मिळवू शकतो.ही खास ऑफर ग्राहकांच्या फायद्याची आहे.

रिलायन्स जिओच्या या प्लान मध्ये जिओ ॲप्सच सबस्क्रीपशन फ्री मध्ये आहे. जिओच्या या प्लान मध्ये 336 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल.कंपनीचा हा प्लान 1299 रुपयांचा असून जर तो 336 दिवसांनुसार पाहिला तर ग्राहकांना दिवसाला फक्त 86.86 रुपये खर्च करावे लागतील. यात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, 24 जीबी डेटा आणि 3,600 एसएमएस मिळवू शकता.

28 दिवसांसाठी 129 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.दररोज यासाठी 4.6 रूपये द्यावे लागतील.या प्लॅन मध्ये 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएसची सुविधा मिळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments