खूप काही

Gold – या टिप्स फॉलो केल्याने सोन्याचे जुने दागिने अगदी नव्यासारखे चमकतील

Know how to clean gold jewellery- सोन्याच्या दागिन्यांना ( ornaments) वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण त्याची चमक काळानुसार कमी होते.आज आम्ही तुम्हाला सोन स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स (tips) देणार आहोत.

एका भांड्यात पाणी घ्या त्यात सौम्य साबण घाला आणि मिक्स करा.यात थोडी साबण पावडर (detergent) किंवा काही थेंब डिशवॉशिंग लिक्विड वापरू शकता. यामध्ये सोन्याचे दागिने बुडवा आणि 15-20 मिनिटे त्यामध्ये ठेवा.त्या नंतर ते दागिने थंड पाण्याने धुवा आणि ते कोरड्या,मऊ कपड्यावर ठेवा.

जर दागदागिणे अधिक वापरत असाल तर ते नियमितपणे स्वच्छ करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दागिन्यांना (ornaments) घासू नका यामुळे दागदागिनेवर ओरखडे येऊ शकतात.मऊ कपड्याने त्यांना स्वच्छ करा. जर आपण आपले दागिने अधिक वापरत असाल तर नियमितपणे ते स्वच्छ करा.दागदागिने बॉक्समध्ये सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments