कारण

Maharashtra Budget 2021-22 LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अझित पवारंच्या मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी काय स्वस्त आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात कोरोनानंतर किती कर कमी झाला, तर राज्याच्या तिजोरीत कितीने वाढ झाली, याचीदेखील माहिती अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात देणार आहेत. (Finance Minister Ajit Pawar’s big announcement in the budget session)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments