खूप काही

बाजारात मंदी, तरीही मुकेश अंबानींची दिवसाला 22 हजार करोडची कमाई, जगातील टॉप लोकांमध्ये नाव…

बाजारात आलेल्या या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती एका दिवसात ३.०३ बिलियन डॉलर (साधारण २२ हजार करोड रुपये) एवढी झाली आहे. आणि ते यावेळेस जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

या आठवड्यात शेयर बाजार सुरवातीच्या चार दिवसात भारी घसरणीने कोलमडून बंद झाले. परंतु शेवटी व्यापारी सत्रात सेंसेक्स मध्ये 641 अंकांनी कमालीची वाढ नोंदवली गेली. याच वाढीमुळे शेवटच्या दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती एकूण २.३२ लक्ष करोड रुपये इतकी झाली. बाजारात आलेल्या या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती एका दिवसात ३.०३ बिलियन डॉलर (साधारण २२ हजार करोड रुपये) एवढी झाली आहे. आणि ते यावेळेस जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Mukesh Ambani is 10th richest man in the world.)

ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ८१ अरब डॉलर आहे. यावर्षी पर्यंत त्यांच्या संपत्तीत ४. ३२ डॉलर एवढी वाढ झाली आहे. आता पर्यंत १८१ अरब डॉलर ने जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले पद राखून आहेत. १७० अरब डॉलर ची संपत्ती असणारे एलन मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर १३८ अरब डॉलर च्या संपत्तीचे मालक बिल गेट्स तिसरे धनी आहेत.

रिलायन्स च्या मार्केटचा कैप १३.४१ लक्ष कोटी.
रिलायन्स चे शेयर्सचे प्रदर्शन पाहता आठवड्याच्या अखेर पर्यंत त्याचा मार्केट कैप १३ लाख ४१ हजार ८६९ करोड रुपयांवर बंद झालं होत. आठवड्याच्या अखेरपर्यंत व्यापारी सत्रातील कंपमानीच्या शयर्स मंडे ३. ६३ टक्के एवढी वाढ झाली आणि हे २०८२ रुपये प्रति शेयर या स्तरावर बंद झाला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments