आपलं शहर

Mumbai Antilia bomb scare: क्राईम एक्सपर्टस नुसार अंबानींच्या घराबाहेर जरी धमाका झाला असता तरी काही मोठं नुकसान नसत झाल

Mumbai: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (Antilia) स्कॉर्पिओतून मिळालेल्या जिलेटिनचा फॉरेन्सिक चाचणी अहवाल आला आहे.सांताक्रूझमधील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की या सर्व रॉड कमी तीव्रतेच्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जरी या दांडी फुटल्या गेल्या असत्या तरी मोठा धमाका झाला नसता म्हणजेच या जिलेटिन स्टिकपासून कोणताही मोठा धोका नाही.

या सारख्या जिलेटिन स्टिकचा उपयोग गावात विहीर खोदण्यासाठी, रस्ता बनवण्यासाठी, डोंगर तोडण्यासाठी किंवा सुरण तोडण्यासाठी केला जातो.सूत्रांनुसार (sources) जिलेटिन विस्फोट करण्यासाठी डिटोनेटर्सची गरजेचे असते जे पोलिसांनी स्कॉर्पिओमध्ये मिळाले नाही.

निवृत्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या सगळ्या लक्झरी गाड्यांची तपासणी चालू आहे.गाड्यांच्या आतल्या भागात रक्ताचे डाग, केस, नख, बोटांचे ठसे (finger prints) या सगळ्या गोष्टींची तपासणी होत आहे.गाड्यांची खूप चांगली साफसफाई केली आहे म्हणून केमिकल एक्सपर्टसला या सगळ्याची तपासणी करण्याचे एक मोठेआव्हान समोर उभे आहे.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments